Marathi Status: 2020 Best Whatsapp Status in Marathi

We listed best Marathi Status to motivate yourself. Whats App is a place where many, almost all keeps the status which they can’t text as a message directly.Every status is a silent message to someone and if this status is in your mother tongue (Marathi Status) then it will put direct effect to reader.We mentioned best Marathi status for you so it will put positive effect on your life.Also check our article on motivational quotes “Best Motivational Quotes in Tamil l Positive Quotes“.

These are the Best Whatsapp Status in Marathi.We shared evergreen Marathi status below which will give inspiration to you.If you need best status for instagram then you can check our article on “Best Swag Bio for Instagram”.

Best Marathi Status for Whatsapp

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 • इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नकाकारण त्यांनी आयुष्यात कायदुःख भोगले आहेत याची तुम्हालाकाहीच कल्पना नसते.
 • आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे….. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
 • संयम राखणे हा आयुष्यातलाफार मोठा गुण आहेकारण एक चांगला विचारअनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
 • आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. 
 • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते. पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……? 
 • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
 • आयुष्यात शांत राहणंखोटं बोलण्यापेक्षाचांगलं आहे.
 • कावळ्यात बाप दिसतोगायीत माती दिसतेदगडात देव दिसतोमग माणसात माणूस का दिसत नाही?
 • मिळाला तर बेस्ट नाहीतर नेस्टहा फॉर्म्युला आयुष्यात वापरला तरFelling sad  वाले status ठेवण्याचीगरज नाही👍
 • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते. पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……? 
 • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
Marathi Status
Marathi Status on Life

Royal Status in Marathi

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

 • माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहेपण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,
 • पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय हे लक्षात ठेवा।।।
 • अडचणी आयुष्यात नाही मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।
 • पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका कारण यशस्वी गणिताची सुरवात शून्या पासूनच होत असते.
 • पराभव हा आयुष्यचा भागआहे,पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे
 • निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू नका ,कारण ध्येय साध्य होताचनिंदा करणाऱ्यांची मत बदलतात
 • कष्ट इतके शांततेत कराकि तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।
 • जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते।
 • इतिहासात भविष्य शोधत बसायचं किभविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वीआपल्या हातात आहे।।।
 • हार पत्करणे माझे ध्येय नाही कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।।
 • जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते
 • ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असतेज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो
 • विपरीत परीस्थितीत काही लोक तुटून जातातपरंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात।
 • शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते।
 • तुमच्या स्वप्नांना सांगू नका कि तुम्हाला अडचण किती आहेपणअडचणींना आवश्य सांगा कितुमची स्वप्न किती मोठी आहेत।
 • ज्यांचे आदर्श छत्रपतीशिवराय असतील तेआयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही।
 • स्वतःवर विश्वास असेल तर जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाही।
 • यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असतेपरंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते।
 • प्रेम बिम धोका आहे अभ्यास कराहाच मोका आहे।
Marathi Status
Cool Marathi Status
 • आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोतपरंतुआपली वाईट वेळ आपल्याला सांगते कीजग काय आहे।
 • आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही।
 • परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!!!!!!
 • कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि,पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागतेकारणआकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।
 • रोज सकाळी उठल्यावर तुमच्या समोर दोन पर्याय असतातस्वप्न बघत झोपा नाहीतर उठा त्या स्वप्नाचा मागे लागा।
 • जबाबदारी ची जाणीव असली की सकाळी कोणत्याच वेळेलाउठण्याचा कंटाळा येत नाही।
 • एकदा मरण जवळून पाहिलंना कि जगण्यातील भय निघून जात।
 • जेव्हा वाईट वेळ येति ना तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून जातातअगदी हिदर्याजवळची!!!!!!
 • माणसाची आर्थिक स्तिथी किती चांगली असली तरी त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठीत्याचीमनस्थिती चांगली असावी लागते

Final Words

Everyone uses whats app Facebook and Instagram. When someone visit your profile they see your status first. If your status is in mother tongue then it would put positive impact on users.It will help you to gain fan following.
Friends i hope you liked our article on “Best Whatsapp Status in Marathi”. For more updates please stay tuned to us.

About Raman Thakur

My Name is Raman Thakur. I am from Ludhiana Punjab. Well I am in blogging field from 2012. I have experience in this field for about 7 years. I am pretty much excited to share my views with you.

View all posts by Raman Thakur →

One Comment on “Marathi Status: 2020 Best Whatsapp Status in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *